TOD Marathi

कृषी

थेट बांधावरच माती परिक्षण जनजागृती कार्यक्रम

भंडारा: कृषि उत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या घटकास अनन्य साधारण महत्व आहे. पिकांच्या आवश्वकतेपेक्षा जास्त खते दिल्यास पिकांवर आणि जमिनीवर विपरीत परिणाम होतो. पिकांना आवश्यक असणारी...

Read More

हमीभावाच्या कायद्याची लढाई ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लढावी लागेल 

हमीभावाच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti) प्रमुख राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत पातळीपासून ते संसदेपर्यंतची लढाई...

Read More

स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश, FRP बद्दल मोठा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetty) पुण्यात साखर आयुक्तालयावर आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस ऊसवाहतूक बंद केली होती....

Read More

‘स्टार्टअप’ संस्कृती कृषी क्षेत्राला उभारी देईल

पुणे : “पूना अॅग्रोकार्टच्या (Puna Agrocart agricultural startup) माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर सीड ते विक्री पर्यंतचे सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी ‘सीड टू हार्वेस्ट’ ही संकल्पना चांगली आहे. कृषी...

Read More

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार

राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात...

Read More

परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतातुर

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. (Heavy rainfall in last few days) विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीचा मार्ग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये...

Read More

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाचा होणार मेळघाटात शुभारंभ

अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे (Agriculture Department) पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक...

Read More

‘या’ जिल्हावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार

भंडारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन, येथे 12 ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 45 प्रकारच्या रानभाज्याचा समावेश असलेल्या या महोत्सवाचे कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा...

Read More

विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करणार, गडकरींच्या मागणीवर पवारांचं आश्वासन

पुणे: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण करत नितीन गडकरींसह शरद पवारांचंही कौतुक केलं. त्याचबरोबर...

Read More

तब्बल 39 वर्षानंतर नाशिकमध्ये होणार कांदा परिषद, वाचा सविस्तर…

नाशिक : नाशिकच्या निफाडमध्ये 1982 नंतर दुसऱ्यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या...

Read More