Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
शहरं Archives - Page 36 of 75 - TOD Marathi

TOD Marathi

शहरं

World Youth Skills Day निमित्त जाणून घेऊया, Skill India बाबत, तरीही भारतात बेरोजगारी अधिक का?

टिओडी मराठी, दि. 15 जुलै 2021 – संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये सन 2014 साली नोव्हेंबर महिन्यात १५ जुलै हा दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिवस’ म्हणून घोषित केला. तरुणांना रोजगार आणि...

Read More

‘इथं’ आहे सर्वांत ठेंगणी गाय Queen , उंची केवळ दीड फूट ; वेधून घेतेय सर्वांचं लक्ष, Guinness Book मध्ये नोंद होणार

टिओडी मराठी, ढाका, दि. 15 जुलै 2021 – जगात अजब-गजब बाबींची नोंद केली जाते. यासाठी गिनीज बुक, लिम्का बुक अशी अनेक ठिकाणं आहेत, तिथं अशा गोंष्टींची नोंद ठेवली जाते....

Read More

गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये 2200 ST बसेस सोडणार ; 16 July पासून करा Booking, ॲड. Anil Parab यांची माहिती

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जुलै 2021 – गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून...

Read More

केंद्र सरकार RSS च्या रिमोटवर चालतंय, छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांची टीका, RSS ने महागाई कमी करावी

टिओडी मराठी, नागपूर, दि. 14 जुलै 2021 – महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सध्याचे केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. त्यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार...

Read More

असंतोष दडपण्यासाठी दहशतवादविरोधी कायद्याचा वापर करणे चुकीचे – न्यायमूर्ती D. Y. Chandrachud ; UAPA चा होतोय दुरुपयोग

टिओडी मराठी, दि. 14 जुलै 2021 – नागरिकांची असहमती दडपण्यासाठी कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे. भारत आणि अमेरिका...

Read More

माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या पत्नीला ED चा समन्स ; उद्या होणार चौकशी, Online चौकशी घेण्याची मागणी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजाविले आहे. त्यांना गुरुवारी (दि. 15) सकाळी 11...

Read More

गणेशोत्सावात कोकणामध्ये जाण्यासाठी 72 Special Trains सोडणार ; Raosaheb Danve यांची घोषणा

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जुलै 2021 – येणाऱ्या गणेशोत्सावासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सावामध्ये कोकणात...

Read More

रणनीतीकार प्रशांत किशोर Congress मध्ये प्रवेश करणार?, Sonia Gandhi यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जुलै 2021 – राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली...

Read More

Latur महापालिकेच्या आरोग्य सुविधांमुळे ‘असे’ वाचवले लातूरकरांचे 27 कोटी रुपये !; 6860 रुग्णांवर केली Free Treatment

टिओडी मराठी, लातूर, दि. 14 जुलै 2021 – लातूर शहर महानगरपालिकेने कोरोनाग्रस्तांवर उपचारांना प्राधान्य देऊन विलगीकरण केंद्रांच्या माध्यमातून ६८६० रुग्णांवर मोफत उपचार केलेत. बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचारासह औषधी, रक्त...

Read More

Central Government कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ ; महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हातबल

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 जुलै 2021 – गेल्या दीड वर्षापासून देशात असलेला करोना संकट त्यात लॉकडाऊन व वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक हातबल झालेत. मात्र, या महागाईमध्ये...

Read More