Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
राजकारण Archives - Page 48 of 122 - TOD Marathi

TOD Marathi

राजकारण

“मी देवेंद्र ‘शेट्टी’ फडणवीस”

बंट समाजाच्या कार्यक्रमात आतापर्यंत मी अनेकवेळा आलो आहे, त्यामुळे मला देवेंद्र शेट्टी फडणवीस म्हटलं जातंय, असं विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाच्या कार्यक्रमात...

Read More

“आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार”

मुंबई : आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप एकनाथ  शिंदे ( Eknath Shinde ) गटातील शिवसेना नेते रामदास कदम  यांनी केला आहे.  ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची...

Read More

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प (Vedanta Foxconn Project to start in Maharashtra, Shivsena Thane writes a letter to PM) महाराष्ट्रात सुरू करावा असे नागरिकांच्या...

Read More

शिंदे-फडणवीस सरकारचा अजित पवारांना धक्का

राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जातो....

Read More

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत सरकारकडून निष्काळजीपणा?

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी विमानतळावर त्यांच्या स्वागताकरिता शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र ठाकरे यांना झेड सुरक्षा असतानाही अशा...

Read More

“शिंदेंना दांडिया, गरबासाठी सगळीकडे फिरायचं असेल”

मुंबई : एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतून निष्ठा यात्रेची सुरुवात केली आहे. रत्नागिरीत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्र बाहेर...

Read More

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा; ‘या’ घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट

मुंबई : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर...

Read More

प्रकल्पावरून आरोप करणारे ‘मविआ’त मंत्री होते : शरद पवार

महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातम्या (Foxconn Project shifted to Gujrat) आल्या आणि राजकीय वर्तूळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra State Government) महाविकास आघाडीवर तर महाविकास...

Read More

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार

मुंबई: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष...

Read More

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का?

मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिवसेनेच्या गोटात मोठे बदल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यांच्या विविध भागातून बसणारे...

Read More