पुणे : राज्यातील नव्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसांनी पार पडला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे गटातून केवळ...
भंडारा: देशाच्या स्वातंत्र्यास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा स्वराज्य महोत्सवा निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम सुरु आहेत. विविध उपक्रमांच्याद्वारे देशाच्या स्वातंत्र्याला अभिवादन केले जात आहे. कायम प्रयोगशीलतेची धडे देणाऱ्या जिल्ह्यातील...
मुंबई : तब्बल चाळीस दिवसानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या नव्या अठरा मंत्र्यांमध्ये कुठेही भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव...
जालना : जालन्यात (Jalna News) इनकम टॅक्सने सकाळी छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इन्कम टॅक्सने छापा टाकला. यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची...
लाखनी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, समर्थ महाविद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’...
भंडारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन, येथे 12 ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 45 प्रकारच्या रानभाज्याचा समावेश असलेल्या या महोत्सवाचे कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा...
अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मानलेल्या भावाला खास भेट दिली आहे. भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत...
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर होणारे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या महामार्गावरून वेगवान वाहतुकीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे....
मुंबई : अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. शिंदे-फडणवीस...
पाटणा : महाराष्ट्रात नवीन सरकार शपथ घेत असताना बिहारमध्ये (Bihar) मात्र भाजप आणि युतीचे सरकार कोसळत होतं. भाजपसोबत फारकत घेत बिहारमधील महागठबंधनच्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार (Nitish...