Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
महाराष्ट्र Archives - Page 105 of 159 - TOD Marathi

TOD Marathi

महाराष्ट्र

एकाच ठिकाणी १६ पक्षांचा मृत्यू, उष्माघाताचा फटका

गोंदिया: वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहिलाही होत असताना फक्त माणूसच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. पक्ष्यांच्या जीवनमानावर याचे गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक...

Read More

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नव्या ६ सदस्यांची नियुक्ती

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळावर राज्य सरकारने नव्या ६ सदस्यांची नियुक्ती केली आहे. या सदस्यांमध्ये मीना शेखर कांबळी, सुनील सदाशिव शेळके, सुभाष दिगंबर लाखे, डॉ. जालिंदर...

Read More

करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंवर धक्कादायक आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा मोठे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या...

Read More

प्राजक्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन…नक्की कोण आहे ‘ही’ चिमुकली?

मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत...

Read More

पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत रुजू; शिवाईचं देखणं रूप पाहिलंय?

राज्याची लाइफलाइन अशी ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतेय. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना...

Read More

जेनेलियाची हिंमतीला दाद; चक्क क्राईम मास्टर गोगोसमोर ठेवली गजब offer

रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख (Genelia Deshmukh) तिच्या इन्स्टाग्राम रिल्ससाठी नेहमीच चर्चेत आणि तितकीच प्रसिद्ध देखील आहेय. जेनेलिया फावल्या वेळात ट्रेंडिंग असलेल्या अनेक गोष्टींवर मजेदार रील्स करत असते....

Read More

अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच देणार चाहत्यांना आश्चर्याचा धक्का !

अभिनेत्री तेजश्री प्रधान ( tejashri pradhan ) छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जानव्ही...

Read More

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची...

Read More

काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजी, प्रदेश काँग्रेसचे महासचिव आशिष देशमुखांचा राजीनामा

नागपूर: महाराष्ट्र राज्यातुन इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील उमेदवार न दिल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. नगमा मोरारजी यांच्या...

Read More

या दिवशी रिलीज होणार बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता निर्मात्यांनी ब्रह्मास्त्रचे प्रमोशन सुरू केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता रणबीर...

Read More