TOD Marathi

भारत

पंतप्रधान 11 डिसेंबरला महाराष्ट्रात, समृद्धी महामार्गाचं करणार उद्घाटन

मुंबई आणि नागपूर या दोन मेट्रो शहराला एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे (Samruddhi Highway connecting Mumbai and Nagpura or two metro cities...

Read More

नेमकं काय आहे डिजीटल करंसी ?

गेली अनेक वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाढ आणि भाववाढ याच्याशी रिझर्व्ह बँक युद्धासारखी लढत होती .  त्यात मर्यादीत यश लाभले. आता बँकने सेंट्रल डिजिटल करंसी (सी बी डी सी) (CBDC) ...

Read More

छत्तीसगडमधील बँक कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

छत्तीसगड: छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) एका बँक कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह जंगलात जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना छत्तीसगड राज्यात घडली आहे. छत्तीसगडमधून मिळालेल्या धक्कादायक वृत्तानुसार, राजधानी रायपूरमध्ये (Raipur)...

Read More

हमीभावाच्या कायद्याची लढाई ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लढावी लागेल 

हमीभावाच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti) प्रमुख राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत पातळीपासून ते संसदेपर्यंतची लढाई...

Read More

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 56.88 टक्के मतदान, 788 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

गांधीनगर:  गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88 टक्के मतदान झालं आहे. (Voting of first phase of Gujrat assembly election took place) गुजरातच्या एकूण 14,382 पोलिंग...

Read More

दिल्लीत आणखी प्रेमाचे तुकडे ?

श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असतानाच दिल्लीत आणखी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. (One more case like Shraddha Walkar ssen in Delhi) हे प्रकरण देखील दिल्लीतच घडलं आहे. या...

Read More

राहुल गांधींसाठी राजस्थानमधून गुड न्यूज

जयपूर :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. (Bharat Jodo Yatra in Madhya Pradesh now) तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र...

Read More

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर बुधवारी महत्वाची सुनावणी, दिल्लीत कुणाची खलबतं?

महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka border issue) सीमाप्रश्नावर 30 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme court of India) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई...

Read More

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या उत्स्फूर्त स्वागताचं रहस्य

पाचवी सातवीतली पोरं… अंघोळ करून छान तयार होतात… आपल्या मित्रांचा घोळका करून गावात येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असतात आणि त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा होतो…...

Read More

दिल्लीतील AIIMS रुग्णालयावर सायबर हल्ला

दिल्लीतील एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला झालेला आहे. (Cyber attack on Delhi AIIMS hospital) या हल्ल्यामुळे ऑनलाईन नेटवर्कची सर्व कामं ठप्प झालेले आहेत. याचा एकूण परिणाम रुग्णांची ऑनलाइन अपॉइंटमेंट, रुग्णप्रवेश,...

Read More