लखीमपूर: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले...
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर...
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर...
चंदीगड: शेतकऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांमुळे संताप असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना...
लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय...
नागपूर: ओबीसी अध्यादेशामुळे लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. आता येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ६...
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले....
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता तर मिळवली मात्र त्या विजयी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता भवानीपूर, जग्नीनपूरसह सरशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी निर्णायक ठरणार आहेत. आता या...
नवी दिल्ली: पंजाबमध्ये सध्या राजकारणात त्यातल्या त्यात कॉंग्रेस पक्षात अंतर्गत राजकारण चांगलेच रंगत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी नवनियुक्त चरणजीतसिंग चन्नी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे....
नाशिक: प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांंनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे...