TOD Marathi

महाराष्ट्र

मविआची दोन मतं बाद करण्याची भाजपची मागणी, मात्र मागणी फेटाळली, काय झालं विधानभवनात ?

राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद...

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला 23 वा वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन (Nationalist Congress Party celebrates 23rd anniversary) आज साजरा होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई (Rashtrawadi Bhavan Mumbai)...

Read More

दीपिका पदुकोण तिरुपती मंदिरात – पहा फोटो

  दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) वडील प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त तिरुपती मंदिराला भेट दिली. ही एक कौटुंबिक परंपरा आहे जी पादुकोणांनी अनेक वर्षांपासून पाळली आहे....

Read More

“व्हिडिओ लाईक केल्याने एखादा मेलाय का?” वाचा काय म्हणतेय क्रांती

अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar)सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. इंस्टाग्रामवर कधी तिच्या मुलींसोबत तर कधी घरच्यांसोबत वेगवेगळ्या रील ती शेअर करत असते. तिच्या रील्सला चाहत्यांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत...

Read More

…म्हणून शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी फाईव्ह स्टार हॉटेल सोडलं

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड ( Shivsena MLA Sanjay Gaikwad) आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते वादग्रस्त वक्तव्यानं...

Read More

रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा; आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुग्णवाहिकेतून येणार…

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज  मतदान पार पडतंय. सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता असल्यानं सर्वच पक्षांसाठी एकेक मत महत्वाचं आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये...

Read More

पर वो Room service वाली हो… श्रेयाला नक्की म्हणायचंय तरी काय?

अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade ) हा चेहरा आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील पुरुषाच्याबरोबरीने आपला ठसा उमटवू शकते हे श्रेयाने दाखवून दिलं. त्यामुळे ‘चला हवा...

Read More

आत्ताच पळून यावं असं वाटतंय… असं काय झालंय नक्की प्राजक्तासोबत

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सक्रिय असते. प्राजक्ताला सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमामधून सुट्टी मिळाली आहे. या मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता हिमालय प्रदेशमध्ये तिचा...

Read More

देशमुख, मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही, मविआला दणका

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election)) मतदान करता येणार नाही आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने दोघांचेही अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी...

Read More

एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले पक्षाचे आभार

मुंबई : सध्या राज्यात राज्यसभा (Rajyasabha) आणि विधानपरिषद (Legislative Council) आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार...

Read More