TOD Marathi

गोंदीया : एरवी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकमेकांवरच्या टीका आपण बघतोच मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिक्षण संस्थेत भाजपचे एका राज्याचे मुख्यमंत्री अतिथी म्हणून आले तर..? हो असच घडलय गोंदियात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया शिक्षण संस्थेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या हजेरीमुळे राज्यभरात याच कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्याने भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या युतीची तयारी तर नव्हे अशी कुजबुज सर्वत्र सुरु आहे. पण स्वत: शिवराजसिंह चव्हाण यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

भाषणात बोलतांना ते म्हणाले की, गोंदियाच्या गुणांमुळे मध्यप्रदेशात महक येते. त्यामुळेच मी गोंदियात नेहमी येत असतो. गोंदिया शिक्षण संस्थेने माझा जो सत्कार ठेवला, हा प्रेमाचा असून राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही, असं म्हणत यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळत, गोंदिया शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करणार असे आश्वासनही दिले.

प्रफुल्ल पटेल यांचे देशातील प्रमुख राजकीय नेत्यांशी, उद्योगपतींशी लातूर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत कायमच चांगले संबंध राहिले आहेत. यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांच्या शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मान्यवरांसह अनेक क्षेत्रातील मान्यवर देखील आलेली आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज