टीओडी मराठी, पुणे, दि. 18 ऑगस्ट 2021 – पुण्यातील भारती विद्यापीठमध्ये विविध पदांसाठी लवकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.
चालक (मानव संसाधन), इस्टेट मॅनेजर आणि असिस्टंट इस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दिनांक 26 ऑगस्ट 2021 आणि 31 ऑगस्ट 2021 पूर्वी पाठवावेत.
भरतीची पदे :
शैक्षणिक पात्रता –
संचालक (Director – Human Resource) – कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
इस्टेट मॅनेजर (Estate Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
असिस्टंट इस्टेट मॅनेजर (Assistant Estate Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030.
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.