TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 7 ऑगस्ट 2021 – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरु असलेल्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकाविले आहे. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा नीरज एकमेव दुसरा भारतीय ठरला आहे. नीरजने भालाफेकच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकासह भारताच्या अॅथलेटिक्स पदकाची 121 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात भाला 87.03 मीटर लांब फेकला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये 87.58 मीटरने सुधारणा केली. चोप्राने 87.03 मीटर, 87.58 मीटर, 76.79 मीटर आणि 84.24 चे चार वैध थ्रो व्यवस्थापित केलं. तर त्याचे शेवटचा चौथा आणि पाचव थ्रो अपात्र ठरला.

टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी आजचा दिवस भाग्यवान ठरला आहे. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. तसेच भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला.

भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकली आहेत. तत्पूर्वी लंडन ऑलिम्पिक खेळात भारताने 2 रौप्य आणि 4 कांस्य पादकांसह एकूण 6 पदके जिंकली होती.

भारताची पदक कमाई :
टोकियो इथे आयोजित खेळात महाकुंभमध्ये भारतासाठी चोप्रा व्यतिरिक्त वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोर्गोहेनने कांस्य, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने कांस्यपदक भारताच्या खात्यात टाकले आहे.

तर कुस्तीत रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य आणि पुरुष हॉकी संघाने 41 वर्षाची ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणली. ऐतिहासिक कांस्यपदक पदके भारताच्या खात्यात आली आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज