बिस्लेरी [Bisleri] कंपनी गेल्या ३ दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटर[Mineral Water] ची विक्री करत आहेत. आता ही कंपनी टाटा ग्रुपच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. बिस्लेरी कंपनीने हे ऍग्रीमेंट ६ ते ७ हजार कोटींमध्ये ठरवलं आहे. हे ऍग्रीमेंट लवकरच निश्चित होणार आहे. बिझनेस टुडेनुसार[Buisness today] बिस्लेरी कंपनी ही टाटा ग्रुपमधील टाटा कंझ्यूमर प्रॉडक्टस लिमीटेड [Tata consumer products Ltd] [TCPL] कडून विकत घेणार आहे. बिस्लेरी कंपनीची विक्री भारतासोबतच इतर देशांमधील ही मोठ्या प्रमाणात आहे. उद्योजक रमेश चौहान [Ramesh Chouhan] हे सध्या ८२ वर्षांचे झालेले आहे. त्यांच्या वयाकडेभगता त्यांची तब्यत बरी नसते. ह्याऐवजी, बिस्लेरी कंपनीचं व्यवस्थापन करणारं कुणी नाहीये. त्यांची कन्या जयंती [Jayanti] यांना या उद्योगामधील काहीही रूची नाहीये. म्हणून रमेश चौहान यांनी टाटासह मुलाखातीमध्ये इतर काही कंपनींसोबत खरेदीकरण्यासाठी चर्चा केली होती. असेच एका माहीतीनुसार कळलेलं की, टाटा ग्रुपने बिस्लेरी इंटरनॅश्नल हिस्सेदारी मध्ये ही कंपनी घ्यायचे प्रस्ताव दिले होते. टाटा ग्रुपने बिस्लेरी कंपनी विकत घेतली तर, बाटलीबंद मिनरल वॉटर बाजार क्षेत्रामधील अघाडीची कंपनी होण्याची शक्यता आहे.