TOD Marathi

Farmers

बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन; कृषी मंत्र्यांची माहिती

मुंबई | मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं....

Read More

“आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे;” कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य

जालना | राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांनी आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी चार विभाग एकत्र येऊन...

Read More
Farmer - Marathwada - TOD Marathi

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बाधित शेतकऱ्यांसाठी राज्यकडून निधी वितरित तर केंद्राकडून पहिला हप्ता जारी

मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा...

Read More
sharad pawar- TOD Marathi

लखीमपूर हिंसचार जालियनवाला बाग हत्याकांडसारखेच; शरद पवारांचा मोदी सरकारवर टिका

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर...

Read More
Rakesh Tikait - TOD Narathi

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्रिपदावर बसवल्यानंतर देशाची हीच अवस्था होणार; राकेश टिकैत यांची टीका

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर...

Read More
Lakhimpur - sanjay raut - TOD Marathi

मोदी सरकार म्हणजे ब्रिटिश राजवट; लखीमपूर खेरी हिंसचारावर संजय राऊतांचा टोला!

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा...

Read More
Lakhimpur Violence - TOD Marathi

लखीमपूर हिंसाचार; देशभरात तीव्र पडसाद!

लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय...

Read More

पुढील दिशा ठरविण्यासाठी दिल्लीमध्ये National Farmers Convention सुरु

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्राने केलेल्या जाचक कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पुढील धोरण आणि दिशा ठरवण्यासाठी दिल्लीत 26 आणि 27 ऑगस्ट...

Read More

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला ‘या’ BJP नेत्याचा पाठिंबा

टिओडी मराठी, लखनौ, दि. 9 ऑगस्ट 2021 – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन चक्क भाजपच्या एका नेत्याने केले आहे. एवढेच नव्हे तर, ते कायदे मागे घेतले...

Read More

आंदोलन करणारे शेतकरी नाहीत, तर ते आहेत मवाली !; ‘या’ वक्तव्याप्रकरणी Minister Meenakshi Lekhi यांनी अखेर मागितली माफी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जुलै 2021 – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या या...

Read More