TOD Marathi

exam

अखेर शिक्कामोर्तब ! नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन

नागपुर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा कशा पद्धतीने होणार, यावर विद्यापीठाने आज अखेर शिक्कामोर्तब केलं आहे. आज नागपूर् विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक झाली. त्यात या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतचा...

Read More
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईतही गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट क प्रवर्गातील गोंधळ आता...

Read More
Health recruitment exam- pune - TOD Marathi

परीक्षेला परिक्षार्थी हजर मात्र पर्यवेक्षक गैरहजर; आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळा गोंधळ सुरूच!

पुणे: पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी...

Read More
MPSC - TOD Marathi

MPSC चा आणखी एक निर्णय; कर सहाय्यक, टंकलेखक परीक्षेत केला महत्वाचा बदल!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित...

Read More
Rohit Pawar - TOD Marathi

परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात; रोहित पवारांची टीका

पुणे: आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टिकात्मक सल्ला दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी...

Read More
rajesh tope- TOD Marathi

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली; आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली दिलगिरी!

परभणी: आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी परीक्षार्थींना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी...

Read More
NEET exam - TOD Marathi

जयपूरमध्ये NEET परीक्षेच्या पेपरचा सौदा? वाचा नेमकं काय आहे प्रकरण

जयपूर: नॅशनल टेस्ट एजन्सि तर्फे घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरचा मोठा सौदा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या बद्दलची सविस्तर माहिती जयपूर पोलिसांनी सोमवारी दि. १३ सप्टेंबेर...

Read More

NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका Supreme Court ने फेटाळली

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 6 सप्टेंबर 2021 – येत्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा अर्थात NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली...

Read More

High Court मध्ये NEET रद्द करण्यासाठी जनहित याचिका दाखल ; केली ‘हि’ मागणी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 ऑगस्ट 2021 – वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) रद्द करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबईच्या मीडिया सल्लागाराने उच्च न्यायालयात दाखल...

Read More

2022 वर्षी घेण्यात येणाऱ्या Exam पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करा – Minister बच्चू कडू

टिओडी मराठी, पुणे, दि. 12 ऑगस्ट 2021 – कोरोना काळात सन 2022 या वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू...

Read More