रविवार, 29 नोव्हेंबर 2026

Corona

कोरोनाचा धोका वाढतोय, गांभीर्याने घ्या; WHO चा इशारा

TOD Marathi -

नवी दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं समोर आलं आहे.…

Scroll to Top