Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
BJP Archives - Page 2 of 23 - TOD Marathi

TOD Marathi

BJP

फडणवीसांचा २० ऑगस्टपासून जपान दौरा; महाराष्ट्र आणि जपान मैत्रीसंबंधांचा नवा अध्याय

मुंबई | जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्टपासून जपानला जात असून, महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे....

Read More

खोटी माहिती दिली, शाहांवर कारवाई करा, कलावती बांदूरकरांची मोदींकडे मागणी

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलावती बांदूरकर यांना मोदी सरकारने मदत केल्याची माहिती दिली. पण, यवतमाळ जिल्ह्यातील कलावती या राहुल गांधी घरी आल्यानंतरच शासकीय मदत मिळाल्याचे...

Read More

“मोदी सरकारला फक्त स्तुती ऐकायची आहे”, अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले

दिल्ली | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची जन की बात ऐकण्यापेक्षा...

Read More

मोदी-अदाणींचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट; म्हणाले, सोन्यापेक्षा महागड्या…

औरंगाबाद | मागील तीन महिन्यापासून मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो...

Read More

“एकवेळ जेवणारा, पाठीचा कणा वाकेपर्यंत लायब्ररीत बसणारा विद्यार्थी सिरीयस कसा नाही?”; रोहित पवारांचं फडणवीसांना खरमरीत पत्र

मुंबई | राज्यातील सरळसेवा भरतीवरून सध्या राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. पावसाळी अधिवेशनातही परीक्षा शुल्क आणि पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी परीक्षा शुल्काच्या वाढीवरून सरकारला...

Read More

राहुल गांधींच्या ‘त्या’ आक्षेपार्ह हावभावावर एनडीएच्या महिला खासदारांची टीका

दिल्ली |  मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज (९ ऑगस्ट)...

Read More

जुन्नरमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावेळी आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी-माजी आमदार समर्थक एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच...

Read More

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात! माजी आमदाराचं वक्तव्य; म्हणाले…

गोंदिया | काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभेवर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक केली. काँग्रेस पक्षाचा आजपर्यंतचा इतिहास व अनुभव पाहता, एका विभागातच प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेता, असे दोन  महत्त्वाचे...

Read More

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’च्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साधणार जनतेशी संवाद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, जनतेच्या प्रश्नांना...

Read More

“मी पोटतिडकीनं भाषण करायचो, पण उत्तर मात्र…,” फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली....

Read More