Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
BJP Archives - Page 11 of 23 - TOD Marathi

TOD Marathi

BJP

अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी भाजप-राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद

कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर आज प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि...

Read More

“छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये”; राऊतांचा भाजपला टोला

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून...

Read More

“…कोणतीही धडपड नाही”; फडणवीसांचा ‘मविआ’ला टोला

मुंबई : एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोणतीही धडपड करत नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. सरकारनं धडपड केली असती तर आरक्षण गेले...

Read More

“टोमणे मंत्रालय, टीका मंत्रालय..”; सुधीर मुनगंटीवारांचा मविआवर निशाणा

आमच्या काळात मंत्रालयांतून विकासाची कामे केली जात होती. पण आता अशी मंत्रालये राहिलेलीच नाहीत, तर टोमणे मंत्रालय, टिका मंत्रालय, अशी खाती राहिली आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार...

Read More

“जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत…” भाजपात प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले सुनील जाखड ?

पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीस्थित भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या...

Read More

दोषी कोणीही असो, कारवाई करण्यात येईल. वाचा, काय म्हणाले गृहमंत्री?

केंद्रीय मंत्री, भाजप नेत्या स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात...

Read More

नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडकडे केली राष्ट्रवादीची तक्रार

नागपुर: गोंदिया – भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद काही थांबताना दिसत नाही आहे. आता हा वाद काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

Read More

सर्वांना विश्वासात घेऊनच बालगंधर्व पुनर्विकासाचा निर्णय

पुणे: काळाजी गरज ओळखून पुण्याची शान असणारे बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारण्यात येत असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन अद्ययावत असे जागतिक दर्जाचे रंगमंदीर साकार होणार आहे. शिवाय शहराची अस्मिता असणाऱ्या...

Read More
kirit somayya

मला जिवे मारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि राउतांनी गुप्तांच्या मदतीने कट रचल्याचा सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका कार्यालयात धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणा संबंधात आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी सोमय्या...

Read More

पंतप्रधान मोदींबद्दल पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पुण्यात भाजपचं नाना पटोले विरोधात आंदोलन

पुणे: काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आहेत. नगर पंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही...

Read More