Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
सोनाली फोगाट मर्डर प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ?

TOD Marathi

सोनाली फोगाट मर्डर प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले ?

संबंधित बातम्या

No Post Found

ऑगस्टच्या अखेरीस सोनाली फोगाटचा गोव्यात मृत्यू झाला होता. गोव्यात आल्यानंतर अगदी काही तासात सोनालीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनालीचा पीए सहीत एका व्यक्तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने सुरू असल्याने महापंचायत बोलावण्यात आली होती.

भाजपच्या (bjp) हरियाणातील नेत्या सोनाली फोगाट (sonali phogat) हिच्या मृत्यूची चौकशी अखेर सीबीआय (CBI) करणार आहे. सोनालीच्या मृत्यूचं गूढ वाढत चालल्याने खाप पंचायत बोलवण्यात आली होती. खाप पंचायतीनेही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी खाप पंचायतीने राज्य सरकारला डेडलाईनही दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने अखेर ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सीबीआयकडून तपासलं जाणार असून सोनालीच्या मृत्यूचा छडा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. 23 सप्टेंबरपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा अल्टिमेटम खाप पंचायतने राज्य सरकारला दिला होता. त्या आधीच राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. हिसारच्या जाट धर्मशाळेत रविवारी ही महापंचायत पार पडली होती. सोनाली फोगाटची मुलगी यशोधरा आणि तिच्या कुटुंबीयांनीही या महापंचायतमध्ये भाग घेतला होता.

सोनाली फोगाट हत्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमचे पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. गोवा पोलिसांकडून चांगले संकेत मिळत आहेत. मात्र, सोनालीच्या मुलीने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज