Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
सोनाली कुलकर्णीच्या त्या फोटो प्रकरणावर शशांक सानेची भन्नाट पोस्ट

TOD Marathi

सोनाली कुलकर्णीच्या त्या फोटो प्रकरणावर शशांक सानेची भन्नाट पोस्ट

संबंधित बातम्या

No Post Found

गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काही कलाकार असे आहेत ज्यांनी गुड न्यूज देत सर्वानांच आनंदी केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते नुकतंच लग्न झालेल्या अभिनेत्रींबाबत प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज वर्तवताना दिसून येतात. दीपिका पादुकोण, कतरिना कैफ असो किंवा मराठमोळी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni )या सर्वांनाच या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत असंच काहीसं घडलं होतं. अलीकडेच मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही सुंदर वेस्टर्न ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. यामध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा सुंदर असा पोलका डॉट्सचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये सोनाली ग्लॅमरस पोज देताना दिसून आली होती. मात्र हे फोटो पाहून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली होती. ती चर्चा होती सोनाली कुलकर्णी प्रेग्नेंट असल्याची कारण अनुष्का शर्माने आपल्या प्रेग्नेंसीची न्यूज देताना असाच एक ड्रेस परिधान केला होता. आणि त्यांनतर अनेक अभिनेत्रींनी अशाच ड्रेसमध्ये गुड न्यूज शेअर केली होती. त्यामुळे सोनालीसुद्धा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

View this post on Instagram

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

दरम्यान आता मराठीतील प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर शशांक सानेनं यावर एक पोस्ट शेअर केली आहे. कारण सोनालीचे हे फोटोसुद्धा त्यानेच क्लिक केले आहेत. शशांकने पोस्ट शेअर करत लिहलंय, ‘दादा… काही गुड न्यूज नाहीये! @sonalee18588 ता.क. फोटो बघून pregnancy सांगणाऱ्यांनी त्वरित मेडिकल कॉलेज मध्ये admission घ्यावी. देशाला अश्या genius doctors ची गरज आहे…”. त्यामुळे सोनालीजवळ सध्या तरी गुड न्यूज नाही हे स्पष्ट झालं आहे.
सोनालीचा नुकताच तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला आहे. तमाशा लाईव्ह हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वरती धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सोनाली पती कुणाल सोबत दिसली होती. कुणाल आणि सोनाली मराठीसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज