Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आपल्या सेकंड हनिमूनसाठी परदेशी रवाना

TOD Marathi

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आपल्या सेकंड हनिमूनसाठी परदेशी रवाना

संबंधित बातम्या

No Post Found

मराठी मनोरंजन क्षेत्रातील गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर ( mitali mayekar).

त्यांच्या गोड गुलाबी प्रेमाने, लग्न आणि सोशल मीडियावर येणारे अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो यामुळे या जोडीने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. गेल्याच वर्षी ते लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात अत्यंत दिमाखात आणि आनंदात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच दोघांनी मुंबईत स्वतःचे घर देखिल विकत घेतले. आता त्या दोघांनीही एक पोस्ट शेअर केले आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आपल्या सेकंड हनिमूनसाठी परदेशी रवाना झाले आहेत. (Siddharth chandekar and Mithali mayekar has gone for second honeymoon)

सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनीही आपल्या instagram स्टोरीवर याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फोटो शेअर केला आहे. तर मितालीने “लवकरच मुंबईत परत येऊ” असं कॅप्शन देऊन विमानातील एक फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत ती असंही म्हणते, ‘आम्ही कुठे जातोय हे ठाऊक आहे का.. मग त्यासाठी पुढील 16 तास वाट बघा..’ त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सिद्धार्थ मिताली या जोडीचे रोमँटिक फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. या पोस्टवरून दोघेही सेकंड हनिमूनला गेले आहेत असा तर्क तिच्या चाहत्यांनी लावला आहे. पण ते नेमके कुठे गेले आहेत आणि कशासाठी हे लवकरच कळेल माञ त्यासाठी थोडी कळ काढावी लागेल इतकचं.

सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. लॉकडाउन नंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत मोठी कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले होते. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव या दिग्गज अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज