TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे हि पदे भरण्यासाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केलेली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. याबाबत काही अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

भरतीची पदे –

  1. (Data Entry Operator) डेटा एंट्री ऑपरेटर
  2. (Senior Research Fellow) वरिष्ठ संशोधन फेलो
  3. (Project Assistant) प्रकल्प सहाय्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • (Data Entry Operator) डेटा एंट्री ऑपरेटर – 12th उत्तीर्ण असावा.
  • (Senior Research Fellow) वरिष्ठ संशोधन फेलो – M.Sc इन Biotechnology उत्तीर्ण असावा.
  • (Project Assistant) प्रकल्प सहाय्यक – ग्रॅज्युएशन इन Life Science उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी –

recruitment.nari@gmail.com

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.nari-icmr.res.in/ या लिंकवर क्लिक करावे.