TOD Marathi

टिओडी मराठी, सोलापूर, दि. 4 सप्टेंबर 2021 – सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ हि पदे भरणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 07 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

  1. प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ
  2. सामाजिक विकास विशेषज्ञ
  3. नगर नियोजन तज्ञ

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ (Project /Engineering Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक आहे.
  • सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक आहे.
  • नगर नियोजन तज्ञ (Town Planning Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक आहे.
  • या पत्त्यावर पाठवा अर्ज –

सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर-413001

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 07 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटभेट द्या.