TOD Marathi

टिओडी मराठी, धुळे,, दि. 20 ऑगस्ट 2021 – धुळे येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटीत विविध पदे रिक्त आहेत. आता हि पदे भरण्यासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

यात सहाय्यक शिक्षक, पीजीटी, आयटी शिक्षक आणि मॉन्टेसरी शिक्षक पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 ऑगस्ट 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)
  2. पीजीटी (PGT)
  3. आयटी शिक्षक (IT Teacher)
  4. मॉन्टेसरी शिक्षक (Montessori Teacher)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – BA BEd, MSc
  • पीजीटी (PGT) – MSc BEd
  • आयटी शिक्षक (IT Teacher) – MSc computer
  • मॉन्टेसरी शिक्षक (Montessori Teacher) – BA, BSc.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी. पटेल मुख्य इमारत, टेलिफोन एक्सचेंज समोर, सुभाष कॉलनी, शिरपूर, धुळे – 425405.

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.