TOD Marathi

मुंबईतील SNDT Women’s University मध्ये ‘या’ पदासाठी नोकर भरती सुरु ; असा करा अर्ज

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 ऑगस्ट 2021 – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे वूमन युनिव्हर्सिटीमध्ये विविध प्रोफेसर पदासाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

यावेळी सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवरांनी यासाठी ऑफलाईने पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

भरतीची पदे –
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – Ph.D. पर्यंत शिक्षण पूर्ण.झालेले असावे.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी पूर्ण झालेले असावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, मुंबई – 400 049, राज्य – महाराष्ट्र.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 27 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/