TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 26 ऑगस्ट 2021 – इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रायपूरने आज 25 ऑगस्ट 2021 पासून सहाय्यक प्राध्यापक भरती 2021 साठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. या भरतीद्वारे एम्स रायपूरच्या विविध विभागात सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी एकूण 50 रिक्त जागा रिक्त असून त्या भरल्या जाणार आहेत. एम्स भरती 2021 रायपूर अधिसूचना दिली आहे.

यात 19 पदे सामान्य श्रेणीसाठी, ओबीसी -13 पदे, एससी – 05 पदे, एसटी 06 पदे, ईडब्ल्यूएससाठी 07 पदे राखीव आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी एम्स रायपूर aiimsraipur.edu.in च्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
AIIMS नोकरीसाठी पदव्युत्तर MD किंवा MS कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात केलेले असावे. मान्यताप्राप्त संस्थेत संबंधित विषयात तीन वर्षांचा अध्यापन किंवा संशोधन अनुभव असावा. तसेच अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचावे .

आवश्यक वयोमर्यादा –
यासाठी अर्जदारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. .

इतके मिळेल वेतन –
एम्स रायपूर सहाय्यक प्राध्यापक भरती 2021 कराराच्या आधारावर केली जाणार असून ज्या उमेदवारांना या पदावर नोकरी मिळेल, त्यांना दरमहा 1,42,506 रुपये इतके वेतन दिले जाईल.

असा करा अर्ज –
अर्जदारांनी एम्स रायपूरच्या अधिकृत वेबसाईट aiimsraipur.edu.in ला भेट द्यावी .ऑनलाईन अर्ज भरणे आणि त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक असून फॉर्म प्रिंटआऊटवर स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने स्वाक्षरी करावी, सोबतच वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, श्रेणी इत्यादींशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती द्याव्यात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
रिक्रूटमेंट सेल, दुसरा मजला मेडिकल कॉलेज बिल्डिंग गेट क्रमांक -5, एम्स रायपूर, जीई रोड, टाटीबंध, रायपूर (छत्तीसगड) पिन 492099.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज