TOD Marathi

प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं मुंबईत निधन झालं आहे. बिग बुल अशी त्यांची ओळख होती. राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुगणालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राकेश झुनझुनवाला यांनी ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Rakesh Jhunjhunwala Passes Away)

राकेश झुनझुनवाला यांची बिग बुल अशी ओळख आहे. त्यासोबतच अकासा एअर या कंपनीची देखील त्यांनी स्थापना केली आहे. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे देखील ते प्रवर्तक होते. त्यांची नेटवर्थ ही ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.

कोण होते राकेश झुनझुनवाला?

उद्योजक, गुंतवणूकदार आणि भारताचे वॉरेन बफे अशी राकेश झुनझुनवाला यांची ओळख होती. राकेश झुनझुनवाला यांचे वडील अधिकारी म्हणून कार्यरत होते. राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी अकासा एअरचा लाँचिंग सोहळा हा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते.

फोर्ब्ज मासिकाच्या आकडेवारीनुसार झुनझुनवाला हे भारतातील ३६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. गुंतवणूक आणि व्यापार या दोन्हीमध्ये यश मिळवलेले व्यक्ती अशी त्यांची ओळख होती.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज