TOD Marathi

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ( Radhika Apte ) बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.अभिनेत्री राधिका आपटे इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनय आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे राधिकाने प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप सोडली आहे.राधिका आपटेने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका आपटेने तिच्या करिअरबद्दल अनेक धक्कदायक खुलासे ही केले आहेत.

हिंदी व्यतिरिक्त, तामिळ, तेलुगू, मराठी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये राधिकानं काम केलं आहे. मात्र फाड फाड इंग्रजी बोलणाऱ्या राधिकाचं शिक्षण किती झालंय याविषयी तुम्हाला माहिते का? राधिकाचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तिने तिच्या शिक्षणाविषयी सांगितलं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.Curly Tales या फेसबुक पेजवर राधिकाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राधिकाने तिच्या शिक्षणाविषयी सांगितलं आहे. पाहा तो व्हिडियो ….

या व्हिडिओमध्ये राधिका सांगत आहे राधिकाला मराठी, हिंदी, इंग्रजी, थोडी बंगाली, ग्रीक, स्पॅनिश, अशा बऱ्याच भाषा बोलता येतात. दरम्यान, बोल्ड बिंदास ( Bold Bindas ) अभिनेत्रीची फिल्मी कारकीर्द पाहता, तिने नेहमीच उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयाला घेऊन चित्रपटांमध्ये काम केला आहे.राधिकाचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ ( Monica O My Darling ) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये काम केले. राधिकाने ‘पॅड मॅन'(Pad Man) , ‘मांझी-द माऊंटमॅन (‘Manzi-the Mountman )’, ‘अंधाधुन ( Andhadhun ) ‘, ‘बदलापूर ( Badlapur ) ‘, ‘पार्च्ड’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज