TOD Marathi

दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.

जंगलाचा राजा म्हणून ओळखणारा हा वाघ अनेकांनाच नेहमीच भुरळ घालत असतो. मग यातून कॅमेरामन सुटले असते तरच नवल.

भारतातल्या  ‘टायगर प्रोजेक्ट चा धांडोळा घेऊन याला कॅमेऱ्यातून टिपलय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर रितेश कांबळे यानं.

 

 

नागझिरा अभयारण्य – माही वाघीण
ताडोबा अभयारण्यातील बफर भागातील जुनाबाईचा बछडा
आलिशा वाघीण – नागझिरा अभयारण्य
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील ‘फेरी’ वाघिनीचे दोन बछडे
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील ‘फेरी’ वाघिनीचे दोन बछडे
नागझिरा अभयारण्यात जवळपास 17-18 वर्ष संचार केलेली ‘माही’ वाघिण
जुनाबाई आणि तिचा बछडा – ताडोबा अभयारण्य .
नर बछडा
देशातील सर्वात मोठा वाघ ‘जय