TOD Marathi

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. (Actress Malaika Arora Style) अनेकदा मलायकाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल देखील केलं जातं.

मात्र, आपल्या आवडीनिवडी आणि स्टाईल बिनधास्त जपत ती नेहमी स्वतःला आकर्षक पद्धतीने सादर करत असते. (Malaika Arora dressing)

मलायका कपड्यांच्या बाबतीत नेहमी विविध प्रयोग करत असते. सध्या तिचा रेड कलरच्या ड्रेस वरील एक फोटोशूट तिने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. (Malaika Arora latest photoshoot)

सोशल मीडियावरही या फोटोज़ला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)