TOD Marathi

बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या अभिनयाची जादू जगभरातील लोकांवर केली आहे. तिचे चाहते फक्त तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या डान्स, एक्सप्रेशन, स्टाइल आणि लुक्सचेही (Dance,Expression,Style And Looks) वेडे आहेत. जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. आता पुन्हा माधुरीच्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

बॉलीवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) केवळ एक सुंदर अभिनेत्रीच नाही तर फॅशनच्या बाबतीत सुद्धा तिचा हात कोणीच पकडू शकत नाही. माधुरी आजच्या अभिनेत्रींच्या युगातली नाही. तिच्या काळातील फॅशन वेगळी होती तेव्हा तर तिच्या फॅशनसमोर सर्वच अभिनेत्री फिक्या पडल्या. आणि आताचा जमाना मलायका, उर्वशी, उर्फी (Malaika, Urvashi, Urfi) या नव्या व बोल्ड तरूणींचा आहे आणि फॅशनही नवी आहे तरी सुद्धा माधुरीच्या मनमोहक, सालस सौंदर्याला कोणीही मागे सारू शकत नाही.
आता माधुरीने पुन्हा एकदा तिचे ग्लॅमरस फोटोशूट (Glamorous photoshoot) केले आहे, ज्याची एक झलक देखील अभिनेत्रीने चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये माधुरीने ब्रॉडनेक स्ट्राइप गाऊन घातलेला दिसत आहे.

याचे कारण म्हणजे माधुरी लगेच कोणतीही फॅशन अंगिकारते. आजही ती मनसोक्त नटते, स्वत:ची पॅम्परिंग करते आणि लोकांना घायाळ करते. मग भलेही ती बॉलिवूडपासून आता चार लांब का असेना..पण तिचा प्रत्येक लुक व्हायरल होतो कारण तो हटकेच असतो. पण नुकताच व्हायरल झालेल्या एक बोल्ड लुकने अनेकांचा कलेजा खल्लास केला. माधुरी दीक्षित ने नुकताच एक फोटोशूट केला आहे आणि तो फोटोशूट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

माधुरीने हे प्री-ड्रेप्ड आउटफिट फॅशन डिजाईनर अमित अग्रवालच्या कलेक्शनमधून पिक केले आहे. मुख्य म्हणजे या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. माधुरीच्या या आउटफिटचे कलर्स एवढे सुंदर होते की तिला एक रिफ्रेशिंग लुक देत होते.
हिल्स परिधान केले होते. कानांमध्ये हूप इयररिंग्स आणि हातांमध्ये पिंक कलरचे चंकी ब्रेसलेट परिधान केले होते. मेकअपसाठी माधुरीने मॉव लिप्स, बीमिंग हाईलाइटर, कोहल्ड आईज, रोजी चीक्स आणि आयशॅडोसोबत केसांना सेंटर पार्टेड करून कर्ल्समध्ये मोकळे सोडले होते. एकंदर माधुरीचा हा लुक अगदीच परफेक्ट वाटत होता आणि तिच्या चाहत्यांना देखील हा लुक खूप जास्त आवडला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज