TOD Marathi

अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar)सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. इंस्टाग्रामवर कधी तिच्या मुलींसोबत तर कधी घरच्यांसोबत वेगवेगळ्या रील ती शेअर करत असते. तिच्या रील्सला चाहत्यांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. रिल्स मधला विषय साधारण असतात पण ती ज्या पद्धतीने सांगते ते प्रेक्षकांना लगेच पटत. आता क्रांतीने एक भन्नाट रील्स शेअर केलं आहे. सध्या तिचं हे रील्स (Reel) सोशल मीडियावर भयानक व्हायरल होत आहे.

क्रांतीने नुकतचं इन्स्टावर एक रील्स शेअर केलं आहे. यामध्ये ती एकएकी शांत होऊन कोणत्यातरी गंभीर विषयावर काही तरी सांगतेय असेच वाटत आहे. मात्र जेव्हा ती सांगते तेव्हा त्यातली सगळी मजा समोर येते. क्रांती म्हणतेय की, कधी असं ऐकलं आहे का कि, व्हिडिओ लाईक केल्याने एखादा मेलाय म्हणून..नाही ना…मग व्हिडिओ लाईक करा की. असं काहीसं ती हिंदीत सांगताना दिसते. तिचं हे रील्स सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होतय.

नेटकऱ्यांनाही क्रांतीचा हा अंदाज भलताच आवडलेला दिसतोय. तिच्या व्हिडीओखाली एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, रीस्क कशाला घ्यायची..अशी कमेंट करत त्याने क्रांतीचीच उलट फिरकी घेतली आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, तूपण व्हिडिओ लाईक करत जा ना मग..अशा अनेक फनी कमेंट क्रांतीच्या या रील्सवर आल्या आहेत.
नेटकऱ्यांना क्रांतीचा हा अंदाज भलताच आवडलेला दिसत आहे. स्माईलीचा पाऊस तिच्या या व्हिडिओवर पडत आहे. एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, रीस्क कशाला घ्यायची..अशी कमेंट करत त्याने क्रांतीचीच फिरकी घेतली आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, तूपण व्हिडिओ लाईक करत जा..अशा अनेक फनी कमेंट क्रांतीच्या या रील्सवर आल्या आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज