Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण...

TOD Marathi

पुणे -: गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय माटेगावकर (Akshay Mategaonkar) (वय 21) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सुसगाव येथे ही घटना घडली. मृत अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयातील (Symbiosis College) कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली असून नोकरी मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याने लिहिले आहे.

अक्षय सुसगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसमवेत राहत होता. त्याची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत तर वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर आहेत. त्याची जुळी बहीण आकांक्षा माटेगावकर ही लोणी येथील एमआयटी महाविद्यालयात डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेते. या घटनेने माटेगावकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

“माझ्या आयुष्यातील प्रत्येकाची मी माफी मागतो. ही शेवटची गोष्ट असेल मी लिहतोय. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, मी तुमची माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला ते जमले नाही. मी इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथेही मी खराब झालो. हे पाहिल्यावर मला माहित आहे की मी नोकरी मिळवू शकत नाही आणि हे तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. आई – बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो. तुमचा, अक्षय माटेगावकर…” असे अक्षयने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज