TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 ऑगस्ट 2021 – पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये आता लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केलेली आहे. या भारतीद्वारे प्रशिक्षणार्थी अभियंता- I, प्रकल्प अभियंता- I हि पदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाई पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I)
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) – पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) – पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg

एवढा मिळणार पगार –
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) – 25,000/- प्रतिमहिना
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) – 25,000/- प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर अँड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए.रोड, पाशान, पुणे- 411021, राज्य – महाराष्ट्र

ई -मेल आयडी –
contengr-1@bel.co.in

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 09 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/Default.aspx