TOD Marathi

टिओडी मराठी, सातारा, दि. 18 ऑगस्ट 2021 – सातारा येथील जिंक्य मिल्क प्रोसेसिंग लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी हि भरती होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. तसेच इतर अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालय किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट द्यावी.

भरती पद (जागा 4) –

मार्केटिंग ऑफिसर (Marketing Officer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मार्केटिंग ऑफिसरसाठी  – कोणत्याही शाखेत पदवीधर उमेदवार असावा. तसेच आणि डेअरीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी – yuvraj.gharge@ajinkyamilk.com

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.