Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi - लोकांकडून लोकांसाठी टॉप मराठी बातम्या

TOD Marathi

अबब!; डॉल्फिन रोबोची किंमत 185 कोटी, ‘या’ कंपनीची निर्मिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 1 जून 2021 – तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. जी कामे मनुष्य करत आहे. तीच कामे यंत्राच्या सहाय्याने कशी करून घेतली जाऊ शकतात. यावर सध्या भर दिला जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे रोबो अर्थात यंत्र बनविले जात आहेत. असाच डॉल्फिन माशाचा रोबो बनविला असून त्यासाठी 185 कोटी रुपये खर्च आला आहे.

सध्या मनुष्याचे, कुत्र्यांचे रोबो आता सर्वसामान्य झाले आहेत. माणसाची दररोजची अनेक कामे रोबो सहज पार पाडत आहेत. पण, अमेरिकेत एक आगळावेगळा रोबो तयार केला आहे.

डॉल्फिन माशाचा हा रोबो २५० किलो वजनाचा असून अडीच मीटर लांबीचा आहे. हा रोबो तयार करण्यासाठी सुमारे १८ दशलक्ष पौड म्हणजे १८५ कोटी रुपये खर्च आला आहे, असे सांगण्यात येते.

समुद्री जीवन पार्कमध्ये खऱ्या डॉल्फिनची जागा हा रोबो घेणार आहे. मेडिकल ग्रेड् सिलिकॉन पासून बनविलेला हा डॉल्फिन रोबो पाण्यावर तरंगतो. दिसायला देखील खऱ्या खुऱ्या डॉल्फिनसारखा आहे. तसेच त्याला खऱ्या डॉल्फिन सारखे वागायला शिकवले आहे.

फ्री विली, डीप ब्लू सी, अवतार, फ्लिपर, अॅनाकोंडा सारख्या चित्रपटासाठी कृत्रिम प्राणी निर्माण करणाऱ्या एनिमेट्रोनिक कंपनीने हा डॉल्फिन तयार केलाय. त्यामागचा उद्देश तीन हजाराहून अधिक हुशार, स्तनधारी प्राण्यांना मनुष्यापासून मुक्तता मिळावी हा आहे.

लॉस एंजेलिसमधील जॉन सी आर्क स्विम स्टेडीयममध्ये हा रोबो डेले खऱ्या डॉल्फिन प्रमाणे मुलांसोबत पोहतोय. अमेरिकेतील ओरलँडो, फ्लोरिडा येथे डॉल्फिन पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. त्यांना आता डॉल्फिन रोबो देखील पाहायला मिळालं तर, आश्चर्य वाटायला नको.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज