TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 ऑगस्ट 2021 – टपाल जीवन विमा मुंबई इथे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

एजन्ट या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहावे. मुलाखतीची दिनांक 09 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 अशी आहे.

शैक्षणिक पात्रता :
एजन्ट – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा एजन्ट – 18 ते 50 वर्ष

मुलाखतीचा पत्ता : प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपला कार्यालय, नवी अनेक्स बिल्डींग, 5 वा मजला, मुंबई GPO. मुंबई – 400001.

मुलाखतीची दिनांक – 09 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

या पदभरतीसाठी https://pli.indiapost.gov.in/CustomerPortal/Home.action या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.