TOD Marathi

बजेटचं मोठे वैशिष्ट्य म्हणजे गरिबांचा कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (budget) संसदेत सादर केला आहे. केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजेटचं कौतुक केलं...

Read More

पुणे महापालिकेच्या निवणुकीसाठी संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या ५८ प्रभागांची नावे जाहीर

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार आहे. कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना आज पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची...

Read More
ramnath kovind

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली आहे. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. विचार जुने असले तरी...

Read More

वाईन व्यवसायात संजय राऊतांची गुंतवणूक, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप

मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपने त्याला कडाडून विरोध करत, हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितल आहे. राज्य सरकारने मात्र...

Read More
mahatma gandhi - tod marathi

हुतात्मा दिनानिमित्त देशभरातून महात्मा गांधींना आदरांजली

पुणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त देशभरातून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. दिल्ली येथील राजघाटावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीना...

Read More

भाजपाला खरे सरप्राईज गुजरातमध्ये मिळणार; अखिलेश यादवांचा इशारा

गाझियाबाद: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तारेवरची कसरत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आपल्या बाजूने झूकवण्यासाठी जाहीर नाम्यांतून विविध घोषणा आणि आश्वासने दिली जात आहे. गाझियाबादमध्ये आज...

Read More

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अधिकारी सुशिल खोडवेकर यांना अटक..

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (TET) मोठा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठी नावं समोर आली असून, आता पुणे पोलिसांच्या सायबर सेलने थेट आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर...

Read More

कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट; नागरिकांची चिंता वाढली

नवी दिल्ली: कोरोना विषाणूनं जगभरात हातपाय पसरले आहे. यातच कोरोनाच्या वेगवेगळया व्हेरियंटचा कहर आणि सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनेही नागिरकांची चिंता वाढवली आहे. अशातच कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट समोर आला...

Read More

पेगसेस स्पायवेअर खरेदीबाबत आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून इस्राईलमधील एनएसओ (NSO) या खासगी कंपनीने विकसित केलेल्या पेगसेस स्पायवेअरचा राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी न्यायपालिकेतील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी वापर झाल्याचा आरोप करण्यात...

Read More

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांची कोरोना आढावा बैठक, महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा

पुणे: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. पुण्यातील शाळा आणि कॉलेज एक फेब्रुवारी पासून सुरू...

Read More