मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांची बाजू...
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने...
शिरूर | आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मविआतील काँग्रेस,...
सातारा | देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील जनतेला माझे आवाहन आहे, तुम्ही ठाम राहा. पुढील खासदार हा...
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, आज चांदणी चौकातील पुलाचे...
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे असं वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मोदींनी...
मुंबई | जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्टपासून जपानला जात असून, महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे....
मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलावती बांदूरकर यांना मोदी सरकारने मदत केल्याची माहिती दिली. पण, यवतमाळ जिल्ह्यातील कलावती या राहुल गांधी घरी आल्यानंतरच शासकीय मदत मिळाल्याचे...
दिल्ली | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची जन की बात ऐकण्यापेक्षा...
औरंगाबाद | मागील तीन महिन्यापासून मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो...