टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – देशात घरगुती गॅस, पेट्रोल – डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, केंद्र सरकार याकडे लक्ष न देता जनतेची दिशाभूल करून इतर...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता पुन्हा ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केलाय. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित...
टिओडी मराठी, दि. 1 जुलै 2021 – सध्या बाजारात आंब्याचा सीझन सुरु आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले असून खायला आंबट-गोड असणाऱ्या आंब्याला मागणी देखील तेवढीच आहे. म्हणून आंब्याला...
टिओडी मराठी, लखनौ, दि. 1 जुलै 2021 – सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीने दाखवला गेला होता. देशात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा...
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 जुलै 2021 – पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसह साबन, शॅम्पू आणि टूथपेस्ट सारख्या दैनंदीन वापरातील आणि गरजेच्या वस्तुंच्या किंमतीही अधिक प्रमाणात वाढ झालेली आढळत आहे. मागील...
टिओडी मराठी, पुणे, दि. 1 जुलै 2021 – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार आहे, असे सांगितले जात होते. यासाठी काही नेत्यांनी मुदतही दिली होती....
टिओडी मराठी, ओटावा, दि. 1 जुलै 2021 – कॅनडा देशात अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे मागील शुक्रवारपासून तिथे १३० जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती वयस्कर आहेत. त्यातील...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोटारीवर...