नवी दिल्ली : राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील ५७ जागांसाठी निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात...
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर 1 बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे, त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवली आहे. सूरक्षेच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णतः रिकामे...
नवी दिल्ली : राजीव कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ मेपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. विधी आणि न्याय मंत्रालयाने ही माहिती दिली...
पुणे: राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद आज पुण्यात पार पडली. यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काही घोषणा केल्या आहेत. ● साधारणतः जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत...
मुंबई: ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर केलं होतं. या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वातावरण गरम होण्याची...
मुंबई : अनेक दिवसांपासून मराठी नाट्यनिर्मात्यांना बुक माय शो कडून वारंवार अडथळा येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे हे प्रकरण आल्यानंतर आता...
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते....
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंना अडवल्याचे प्रकरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर सकल मराठा समाजातर्फे आज तुळजापूर बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला...
मुंबई : जर तुम्ही आमच्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचणार असाल आणि दुप्पट आवाजात वाचणार असाल तर आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी...
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांनी भेट घेतली त्याचबरोबर रामदास आठवले हे स्वतः राणा दाम्पत्याला त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले...