मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटांकडून बुधवारी (५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवारांच्या गटाला नियुक्त्यांचे अधिकार नसल्याचा दावा करण्यात...
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचं सोमवारी ( ३ जुलै ) जाहीर केलं. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा...
मुंबई | शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदाची आस लावून अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा दावा करत होते. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून राष्ट्रवादीच्या ९...
मुंबई | अजित पवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असा प्रश्न...
पुणे | राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी...
जालना | राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांनी आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी चार विभाग एकत्र येऊन...
मुंबई | महाराष्ट्रात मागील वर्षभराच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, औद्योगिक गुंतवणुकीत पीछेहाट झाली, बेरोजगारी वाढली, मात्र तरीही कोणत्याही प्रकारची...
मुंबई | मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करून या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज, मुंबई महापालिकेवर मोर्चा धडकणार आहे. आदित्य ठाकरे...
मुंबई | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी १९७८च्या पुलोदच्या प्रयोगावरून शरद पवारांना लक्ष्य केलं....