Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi, Author at TOD Marathi - Page 10 of 353

TOD Marathi

TOD Marathi

ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदेंच्या गळाला, मुंबईच्या माजी नगरसेवकाचा जय महाराष्ट्र

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा आणखी एक शिलेदार साथ सोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर...

Read More

“कर्जत MIDC साठी रोहित पवारांची लढाई, मात्र ती जागा…”,भाजप आमदाराचा मोठा दावा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...

Read More

“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

राजस्थान | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी...

Read More

राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा...

Read More

“अमित महाराष्ट्रभर…”, टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि अमित ठाकरे यांची गाडी रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अमित...

Read More

नाना पटोलेंनी नार्वेकरांसमोरच गुलाबराव पाटलांना सुनावलं

मुंबई | विधानसभा अधिवेशनावेळी विविध सामाजिक संघटनांचे मोर्चे विधिमंडळावर धडकत असतात. आज ( २५ जुलै ) उमेद या महिला बचत गटाच्या मोर्चाचे आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे....

Read More

काँग्रेस आमदाराचं शिंदे – पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील,...

Read More

राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

पुणे | राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज, २५ जुलै ते २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस सक्रिय होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर...

Read More

उद्धव ठाकरेंचं इर्शाळवाडी ग्रामस्थांना आश्वासन; म्हणाले…

खालापूर | इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज  शिवसेना (...

Read More

“अजितदादा-फडणवीस मिळून शिंदेंचा कार्यक्रम करणार”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष...

Read More