TOD Marathi

पुणे : मॅरेथॉन स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवत प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे पुणेकर बास्केटबॉलपटू आशिष कासोदेकर यांनी आज अल्ट्रा डायनामो मध्ये सलग ६० दिवस (दररोज ४२.१९५किमी) अंतर धावण्याचा नवा जागतिक विक्रम नोंदविला आहे. ह्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून आशिष कासोदेकर यांनी आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत पुणे विद्यापीठ परिसरात सलग 60 दिवस धावून यशस्वीपणे हा विक्रम पार केला. 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 वाजता त्यांनी त्यांचा जागतिक विक्रम केला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय ऍथलिट शायनी अब्राहीम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, किशोर ठक्कर, उपकुलगुरु एन एस उमराणी, अल्ट्रा डायनामोचे संस्थापक व स्पर्धा संचालक अरविंद बिजवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
यावेळी बोलताना आशिष कासोदेकर म्हणाले की, हा विक्रम पूर्ण करून मला खूप आनंद झाला आहे. गेल्या ६० दिवसांमध्ये माझ्यासोबत असणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यामुळे मला रोज धावण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळाली. आपले ध्येय साध्य करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान आव्हानांना कसे आनंदाने पार करायचे हे मी शिकत गेलो आणि हीच ऊर्जा मला आगामी वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज