TOD Marathi

सध्या बॉलिवूडसह मराठी अभिनेत्रींचा देखील जलवा आयफा पुरस्कार (IIFA) सोहळ्यात पाहायला मिळतोय. अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आयफा सोहळ्यात आपल्या हटके ड्रेस स्टाईलनं सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

नुकतेच तिन तिचे ब्लॅक वनपिसमधील काही Gorgeous फोटो शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

यामध्ये अमृताचा हटके स्वॅग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

याशिवाय अमृताच्या नाकातील नोजरिंगमुळे ती अजून जास्त सुंदर दिसतेय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

कालपासून या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक सेलेब्रेटींचा ग्रीन कार्पेट लुक समोर आला आहे.