Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
ठाकरे यांना जमीन दाखवा, अमित शहा यांची जळजळीत टीका

TOD Marathi

तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात काहीही सहन करा मात्र धोका सहन करू नका, असा कानमंत्रच भाजप पदाधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah)  यांनी दिला. हा कानमंत्र देत असतात असताना ठाकरेंना जमीन दाखवा असंच एक प्रकारे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. त्यासोबतच जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे असे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे.

मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कोर कमिटीतील सदस्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी काय म्हटलं? वाचा सर्व मुद्दे:

1) तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला.

2) राजकारणात काहीही सहन करा पण धोका सहन करू नका.

3) जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे, त्यासाठी भाजपने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात येणे गरजेचे आहे.

4) 2019 मध्ये पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं.

5) 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली.

6) भाजपाने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणलं नाही.

7) शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला.

8) महाराष्ट्रातलं हिंदू विरोधी राजकारण आपल्याला संपवायचा आहे.

9) मोदींच्या- फडणवीसांच्या नावे मतं मागून तुम्ही जिंकलात आणि विश्वासघात केलात.

10) मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं.

11) उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ जवळ आली आहे.

12) मुंबई महापालिकेसाठी भाजपचे टार्गेट हे 150 जागांचं असेल.

अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना बूस्टर डोस दिलेला आहे. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) , मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) , मंत्री मंगल प्रभात लोढा (Prabhat Lodha) आदी मंडळी उपस्थित होते. एकंदरीत गणपती दर्शनाच्या निमित्ताने जरी हा मुंबई दौरा असेल तरी अमित शहा (Amit Shah)  यांच्या रडारवर शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका आहे हे स्पष्ट दिसते आणि त्यानुसार अमित शहा रणनीती आखत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज