TOD Marathi

आशिया कपमध्ये (Asia Cup) भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. (India vs Pakistan Match) अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. शेवटच्या षटकात भारताला ३ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना पांड्याने षटकार खेचत दणक्यात विजय खेचून आणला. दुबईच्या स्टेडियममध्ये भारतीयांनी एकच जल्लोष केला.मात्र या जल्लोषात असं काही घडलं जे कुणालाच अपेक्षीत न्हवतं. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचा क्रिकेटच्या मैदानातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र यामुळे ते चांगलेच वादात सापडलेत.
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) शेवटचा सिक्सर मारला आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. यावेळेस जय शहा देखील आपला आनंद व्यक्त करताना दिसले. मात्र इतक्यात त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या हातात तिरंगा देण्याचा प्रयत्न केला, मात्र जय शहा यांनी तो घ्यायला नकार दिला. यावरून जय शहा यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात येतेय.
जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पूत्र आहेत. (BCCI Secretary Jay Shah) त्यामुळे त्यांनी हे कृत्य करून तिरंग्याचा एका अर्थाने देशाचा अपमान केलाय असं नेटकऱ्यांचे म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जनतेमध्ये राष्ट्रवाद जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली होती. या मोहीमेतंर्गत देशातील प्रत्येक घरात जाऊन तिरंगा वाटण्यात आला होता. मात्र, आता अमित शहा यांच्याच मुलाने तिरंगा हातात धरायला नकार दिला. मग ‘हर घर तिरंगा’ हे फक्त सामान्यांसाठीच लागू आहे का, असा प्रश्नही अनेक नेटकरी विचारत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज