TOD Marathi

मराठी मनोरंजन सृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere). उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक जण प्रार्थनाला तू आई केव्हा होणार असा प्रश्न विचारत असतात. नुकतंच तिने यावर आपलं मत स्पष्ट शब्दात मांडलं आहे.

प्रार्थना बेहेरेने ही नुकतीच बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने
तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? असं प्रत्युत्तर दिलं. त्यावर महिला वर्गाने हे चांगलंच आहे, असे म्हटले. त्यापुढे प्रार्थना म्हणाली, माझ्या सासूबाई सुद्धा हा शो बघत आहेत. मी काही वाईट काम करते का? मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना…, हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्याकडे पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि भरपूर मासे आहेत, दोन उंदीर देखील आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे. अश्या प्रकारे प्रार्थनाने टोलवाटोलवी करत उत्तर दिले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज