TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 मे 2021 – सोशल मीडियाद्वारे सतत चर्तेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड केले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई केली आहे. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगना रनौतने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड (निलंबित) केले आहे.

पुन्हा ‘कंगना रनौत’ वादात
अभिनेत्री कंगना रनौत बहुतेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि ट्वीटवरून वादात राहत आली आहे. सामाजिक तसेच राजकीय प्रत्येक विषयावर कंगना आपले मत व्यक्त करताना दिसते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती.

सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजप आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली आहे. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने टीएमसीला लक्ष्य केलं आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट केलं होतं

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक व वीणावादक होता. आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारा राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज