TOD Marathi

अभिषेकला डान्स करताना पाहून ऐश्वर्या झाली थक्क! पहा व्हिडिओ

अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक त्याच्या डान्स परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवरून खाली उतरल्यानंतर त्याची लेडी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांच्यासमोर जोरदार नाचताना दिसत आहे. IIFA मध्ये अनेक स्टार्सनी आपल्या दमदार अभिनयाने अवॉर्ड नाईट पेटवली. अभिषेक बच्चनने देखील IIFA मध्ये आपल्या रॉकिंग डान्स परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. मात्र अभिषेकच्या डान्स परफॉर्मन्समुळे ऐश्वर्या राय चर्चेत राहते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Rai (@lovely_aishwarya)

अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिषेक त्याच्या डान्स परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवरून खाली उतरतो आणि ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासमोर जोरदार नाचतो. अभिषेकला धमाकेदार नाचताना पाहून ऐश्वर्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ती सीटवर बसूनच नाचू लागते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिषेकला नाचताना पाहून त्याची मुलगी आराध्याही स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकत नाही. आयफा अवॉर्ड्समध्ये बच्चन कुटुंबाला अशा प्रकारे नाचताना पाहणे चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. कुटुंबाने एकमेकांना कसा आधार दिला पाहिजे याचे उत्तम उदाहरण हा व्हिडिओ आहे.