Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
वटपौर्णिमेसाठी मधुराने लढवली भन्नाट शक्कल; कुठेही न जात साजरी केली वटपौर्णिमा

TOD Marathi

वटपौर्णिमेसाठी मधुराने लढवली भन्नाट शक्कल; कुठेही न जाता साजरी केली वटपौर्णिमा

संबंधित बातम्या

No Post Found

आज सगळीकडे वटपौर्णिमेचा (Vatpurnima) उत्साह पाहायला मिळतोय. समस्त महिलामंडळ या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक स्तरातील स्त्री आज वेळात वेळ काढून आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत न चुकता करते. मग ती सामान्य स्त्री असो व मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री असो. लॉकडाऊनच्या काळात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन करण्याची सवय लागली. मग यात महाराष्ट्रातील सण तरी कसे मागे राहतील. मागच्या दोन वर्षात वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत काहीशी बदल्याचं बघायला मिळतंय. अशीच काहीशी मॉर्डन सावित्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

ही सावित्री म्हणजेच ‘फुलाला सुंगध मातीचा’ (Phulala Sungandh Maticha) मधील इमेली (Emily) म्हणजेच अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) मधुराने एकदम हटके स्टाइलनं तिची वटपौर्णिमा साजरी केली आहे. मधुरा सध्या फुलाला सुंगध मातीच्या मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याने वटपौर्णिमेची पूजा करुन तिला शुटींगला पळायाचं होतं. पण वटपौर्णिमेच्या पूजेला कुठेही बाहेर न जाता वडाच्या झाडाला फेरे न मारता मधुरा थेट फोनवर वडाच्या झाडाच्या फोटोलाच फेरे मारताना बघायला मिळतीय.

मधुराने तिच्या नवऱ्याबरोबरचा वटपौर्णिमेचा फोटो शेअर केलाय. तो फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.
मानसीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एका मोबाईल स्टँडला स्मॉर्टफोन ठेवला आहे. फोनवर वडाच्या झाडाचा फोटो दिसत आहे. फोनवर असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करत थेट फोनलाच धागा गुंडाळला आहे. “आणि अशाप्रकारे आम्ही घरात वडाच्या झाडाला फेरे मारले” असं कॅप्शन देत सानसीनं फोटो शेअर केलाय. मधुराच्या भन्नाट वटपौर्णिमेच्या आयडियावर अनेकांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज